AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34व्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विराट कोहलीची खेळी महत्त्वाची ठरली. या विजयानंतर विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

| Updated on: Apr 25, 2026 | 4:10 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफच्या दिशेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कूच केली आहे. या स्पर्धेत आणखी विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सला 5 विकेट राखून पराभूत केलं. या स्पर्धेतील आरसीबीचा हा पाचवा विजय असून विराट कोहलीचं मोठं योगदान आहे. (Photo: PTI)

1 / 5
एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याला शून्यावर असताना जीवदान मिळालं आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. हे त्याचं या पर्वातील तिसरं अर्धशतक आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने  गौरविण्यात आलं.  (Photo: PTI)

2 / 5
गुजरात टायटन्सविरुद्ध विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्य वेगळे पुरस्कार मिळाले. यात एक स्मार्ट टीव्ही आणि एक स्मार्टफोटचा समावेश आहे. हे पुरस्कार आरसीबीच्या प्रायोजकांकडून मिळाले आहेत. (Photo: RCB)

3 / 5
यात 43 इंचाचा एक एलईडी स्मार्ट टीव्ही असून त्याची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. दुसरीकडे,  या प्रायोजक कंपनीकडून स्मार्टफोनही मिळाला. त्याची किंमत 45 हजार आहे. (Photo: RCB)

यात 43 इंचाचा एक एलईडी स्मार्ट टीव्ही असून त्याची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. दुसरीकडे, या प्रायोजक कंपनीकडून स्मार्टफोनही मिळाला. त्याची किंमत 45 हजार आहे. (Photo: RCB)

4 / 5
या पर्वातील एम चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीचा शेवटचा सामना होता. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व होतं. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून प्रेक्षकांसमोर उत्तम नजराणा सादर केला. आयपीएल स्पर्धेत 328 धावांपर्यंत मजल मारत विराट कोहलीने काही काळ ही टोपी डोक्यावर घातली आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार