AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 Asia Cup 2026: बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधाना होणार वर्ल्ड नंबर 1!

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. हा सामना गुरूवारी रात्री 8 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यात स्मृती मंधानाला नंबर 1 होण्याची संधी आहे. कसं काय ते समजून घ्या.

| Updated on: Sep 10, 2026 | 4:39 PM
Share
वुमन्स आशिया कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यापूर्वी टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत फेरीत भिडणार आहेत. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना या सामन्यात वर्ल्ड नंबर 1 फलंदाज होण्याची शक्यता आहे. तिच्याकडे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे.  (Photo: PTI)

1 / 5
स्मृती मंधानाने बांगलादेशविरुद्ध 69 धावांची खेळी केली तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरेल. स्मृती मंधाना मेन्स आणि वुमन्स फलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरेल.  (Photo: PTI)

2 / 5
स्मृती मंधानाने 174 सामन्यातील 168 डावात 4650 धावा केल्या आहे. यात 2 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी तिने 30.65 च्या सरासरीने धावा केल्या. मंधानाने मेन्स क्रिकेटपटूंना आधी मागे टाकलं होतं. आता तिच्या पुढे न्यूझीलंडची सूजी बेस्ट असून तिने 186 सामन्यातील 178 डावात 4758 धावा केल्या आहेत.  (Photo: PTI)

3 / 5
आशिया कप 2026 स्पर्धेत स्मृती मंधानाने वुमन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. यावेळी तिने मिताली राजचा विक्रम मोडला होता.  (Photo: PTI)

आशिया कप 2026 स्पर्धेत स्मृती मंधानाने वुमन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. यावेळी तिने मिताली राजचा विक्रम मोडला होता. (Photo: PTI)

4 / 5
स्मृती मंधानाने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या तर भारताच्या विजयाची आशाही वाढतील. आता स्मृती मंधाना उपांत्य फेरीत कशी कामगिरी करते? याकडे लक्ष लागून आहे.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?