AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असावा एखादा छंद, ट्रेनची हुबेहुब मॉडेल्स बनवण्याचा, डोंबिवलीच्या तरुणाची कमाल..

रेल्वे ही भारताची शान म्हटली जाते. रेल्वेने एका अवाढव्य देशाला एका सूत्रात बांधले आहे. अशा रेल्वेवर प्रेम करणारे अनेक कलाकार मंडळी देखील आहेत. त्यात डोंबिवलीच्या सुभाष राव यांचे नाव पुढे आहे.

| Updated on: Jul 03, 2026 | 11:05 PM
Share
 कोणाला स्टँम्प जमा करण्याचा तर कोणाला विविध प्रकारची नाणी जमविण्याचा छंद असतो.या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपली नोकरी आणि पेशा सांभाळून खरे तर छंद सांभाळणे तसे अवघडच काम.

कोणाला स्टँम्प जमा करण्याचा तर कोणाला विविध प्रकारची नाणी जमविण्याचा छंद असतो.या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपली नोकरी आणि पेशा सांभाळून खरे तर छंद सांभाळणे तसे अवघडच काम.

1 / 5
कोणतीही नविन ट्रेन दाखल होताच सुभाष राव त्याचे परफेक्ट मिनीएचर मॉडेल्स तयार करतो. त्याने निळ्या आणि पांढऱ्या वंदेभारतनंतर  भगव्या ( केशरी ) रंगाच्या वंदेभारत स्लिपरचे देखील मॉडेल तयार केले आहे.

कोणतीही नविन ट्रेन दाखल होताच सुभाष राव त्याचे परफेक्ट मिनीएचर मॉडेल्स तयार करतो. त्याने निळ्या आणि पांढऱ्या वंदेभारतनंतर भगव्या ( केशरी ) रंगाच्या वंदेभारत स्लिपरचे देखील मॉडेल तयार केले आहे.

2 / 5
डोंबिवलीचा सुभाष राव याला लहानपणापासून रेल्वे प्रवासाची आवड आहे. तो रहात असलेल्या डोंबिवलीत त्याने बालपणापासून रेल्वेला जवळून पाहीले आहे. एल. के. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण झाल्यावर एका प्रसिद्ध एडर्व्हाटायझिंग कंपनीत तो सध्या कामाला आहे.

3 / 5
  रेल्वेची विविध इंजिन आणि स्केल मॉडेल्स तयार करण्याच्या छंदाला त्याने जोपासला आहे, त्याने त्यात अनेक प्रकारचे प्रयोग करीत वैविध्य आणले आहे.

रेल्वेची विविध इंजिन आणि स्केल मॉडेल्स तयार करण्याच्या छंदाला त्याने जोपासला आहे, त्याने त्यात अनेक प्रकारचे प्रयोग करीत वैविध्य आणले आहे.

4 / 5
 सुभाषने रेल्वे इंजिन आणि कोचचे फोटो काढून त्याआधारे एल्युमिनियम धातूपासून ते कागदी रेल्वेची मॉडेल्स तयार करायला सुरुवात केली.नंतर त्याने त्या कामात अधिक परफेक्शन आणत आज त्याचा प्रवास स्केल मॉडेल्सपर्यंत आला आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात