AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : आकर दिल की बातों में, लंबी लंबी रातों में… सनी लिओनीचा हॉट अवतार पाहाच…

चाहते सनीच्या या बोल्ड स्टाईलचे दिवाने आहेत. (Sunny Leone's hot and glamorous look)

VN
VN | Updated on: Apr 13, 2021 | 1:23 PM
Share
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते तिच्या या बोल्ड स्टाईलचे दिवाने आहेत. पण, यावेळी सनी क्यूट स्टाईलमध्ये दिसली आहे. तिने तिची काही फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहेत, ज्यात ती सुंदर ड्रेसमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये सनी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.

1 / 5
सनी लिओनीची हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत

सनी लिओनीची हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत

2 / 5
सनी लिओनीचा हा लूक खूप वेगळा आहे. यात ती खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यात तिच्या मेकअपने चार चाँद लावले आहेत. तिने खूप हलका मेकअप केला आहे.

सनी लिओनीचा हा लूक खूप वेगळा आहे. यात ती खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यात तिच्या मेकअपने चार चाँद लावले आहेत. तिने खूप हलका मेकअप केला आहे.

3 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.

'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.

5 / 5
Follow Us
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक