AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत सीजेपी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; थेट सुप्रीम कोर्टातून सरन्यायाधीशांचा आला नवा आदेश

| Updated on: Oct 10, 2026 | 2:36 PM
Share
दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाआधीच दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सुप्रीम कोर्टाचेही वकील उतरले आहेत.

1 / 5
सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडूनही मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु या वकिलांना देखील पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला.

सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडूनही मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु या वकिलांना देखील पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला.

2 / 5
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने 10 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या परिसरात  वकिलांनी केलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका केली. यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोशिएसनने  या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. तसेच वकिलांच्या सुरक्षेसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले.  दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्ट आमि दिल्ली हायकोर्टाच्या सुमारे 100 वकिलांना ताब्यात घेतलं. या वकिलांना युमना स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये ठेवण्यात आलं आहे.

3 / 5
वकिलांनी दावा केला आहे की, काही महिला वकिलांना अज्ञात कॉन्स्टेबलने धक्काबुक्की केली. त्यानंतर गुन्हेगारांसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनमधून घेऊन गेले, असा त्यांनी दावा केला आहे.

वकिलांनी दावा केला आहे की, काही महिला वकिलांना अज्ञात कॉन्स्टेबलने धक्काबुक्की केली. त्यानंतर गुन्हेगारांसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनमधून घेऊन गेले, असा त्यांनी दावा केला आहे.

4 / 5
दिल्ली पोलिसांच्या कारवाईचं वृत्त सरन्यायाधीशापर्यंत पोहोचले. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईचं वृत्त सरन्यायाधीशापर्यंत पोहोचले. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

5 / 5
Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी