AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : सुरभी चंदाना पुन्हा गाजवणार छोटा पडदा, ‘नागिन 5’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदाना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. (Surabhi Chandana to hit the small screen again, to meet the audience through the series 'Nagin 5')

| Updated on: Mar 27, 2021 | 1:00 PM
Share
प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदाना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदाना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

1 / 6
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘कुबूल हैं’, ‘आहट’, ‘इश्कबाज’, ‘दिल बोले ओबोरॉय’, ‘संजीवनी’ या मालिकांमध्ये सुरभीनं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘कुबूल हैं’, ‘आहट’, ‘इश्कबाज’, ‘दिल बोले ओबोरॉय’, ‘संजीवनी’ या मालिकांमध्ये सुरभीनं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

2 / 6
या मालिका गाजवल्यानंतर आता सुरभी  ‘नागिन 5’मध्ये झळकणार आहे.

या मालिका गाजवल्यानंतर आता सुरभी ‘नागिन 5’मध्ये झळकणार आहे.

3 / 6
 नुकतंच तिनं एक नवं फोटोशूट करत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतंच तिनं एक नवं फोटोशूट करत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 6
हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 6
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.