AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीकोनातून होणार चर्चा; या प्रसिद्ध व्यक्ती राहणार उपस्थित

| Updated on: Jun 16, 2022 | 7:34 PM
Share
 भारतातील अग्रगण्य व क्रमांक 1 ची वृत्तवाहिनी असलेल्या टीव्ही 9  न्यूज नेटवर्ककडून उद्या 17 व 18 जून रोजी ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये राजकारण,प्रशासन,  अर्थशास्त्र,  आरोग्य, सांस्कृतिक  व क्रीडा या क्षेत्रातील प्रतिष्ठित व प्रभावी व्यक्ती आपली मते मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 17 जूनला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या  शिखर संमेलनाचे मुख्य भाषण करणार आहेत.

1 / 7
या कार्यक्रमात 75 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत.  ग्लोबल थिंक फेस्ट जागतिक स्तरावर भारतात वाढत असलेल्या जागतिक  दहशतवाद, तसेच  विश्वगुरू होऊ पाहत असलेल्या  भारताची प्रगती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आपली मते मांडणार आहेत.

2 / 7
या कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच वेगळे आहे.  कारण भारतातील 130 कोटी जनता ही गोष्ट जाणते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वमुळे आज संपूर्ण जगात भारत आपला डंका वाजवत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच वेगळे आहे. कारण भारतातील 130 कोटी जनता ही गोष्ट जाणते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वमुळे आज संपूर्ण जगात भारत आपला डंका वाजवत आहे.

3 / 7
या कार्यक्रमाचे आयोजन राजकारण व प्रशासन व्यापार व अर्थशास्त्र सामाजिक सांस्कृतिक व आरोग्य व्यवस्था तसेच खेळ व मनोरंजन यासारख्या चार महत्त्व महत्वपूर्ण विषयावर केंद्रित आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन राजकारण व प्रशासन व्यापार व अर्थशास्त्र सामाजिक सांस्कृतिक व आरोग्य व्यवस्था तसेच खेळ व मनोरंजन यासारख्या चार महत्त्व महत्वपूर्ण विषयावर केंद्रित आहे.

4 / 7
हॉट इंडिया थिंग्स टुडे ग्लोबल समिटच्या  उद्घाटन सत्रामध्ये  'महासत्तेच्या किती जवळ किती दूर' विषयावर असणार आहे. यावर  पंधरा केंद्रीय कॅबिनेट मंत्री व देशाच्या विविध राज्यातून आलेले मुख्यमंत्री आपली मते व्यक्त करणार आहेत.

5 / 7
या ग्लोबल समिटमध्ये भारताने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही  नवीन जागतिक व्यवस्थेचा भारताने  अत्यंत यशस्वीपणे सामना केला  व जगामध्ये आपल्या मजबूतपणे सहभाग  नोंदवला.

या ग्लोबल समिटमध्ये भारताने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही नवीन जागतिक व्यवस्थेचा भारताने अत्यंत यशस्वीपणे सामना केला व जगामध्ये आपल्या मजबूतपणे सहभाग नोंदवला.

6 / 7
या ग्लोबल समिट चा मुख्य उद्देश भारताला जागतिक महासत्त  बनविण्यासाठी नवीन व क्रांतिकारी विचारांची निर्मिती करणे हाच आहे
--

या ग्लोबल समिट चा मुख्य उद्देश भारताला जागतिक महासत्त बनविण्यासाठी नवीन व क्रांतिकारी विचारांची निर्मिती करणे हाच आहे --

7 / 7
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.