AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Share: बाजाराला घसरणीचे डोहाळे; पण टाटांच्या शेअरमध्ये तुफान, एकाच दिवसात 13 टक्क्यांनी सुसाट

Share Market: Tata Investment Corporation च्या शेअरने घसरत्या बाजारातही कमाल दाखवली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे वेधले आहे. एकाच दिवसात हा शेअर 13 टक्क्यांनी वधारला आहे. काय आहे अपडेट?

| Updated on: Feb 19, 2026 | 4:56 PM
Share
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचा शेअर आज बाजारात 13 टक्क्यांनी वधारला. एक दिवसाचा हा उच्चांक आहे. हा शेअर 727.40 रुपयांवर पोहचला आहे. गुरूवारी बाजारात एक वृत्त दाखल होताच शेअरमध्ये उसळी आली. त्या एका वृत्ताने या शेअरने मोठी घोडदौड केली.

1 / 6
टाटा सन्स ही कंपनी लवकरच सभासदांची एक खास बैठक बोलवणार आहे. N. Chandrasekaran यांना कार्यकारी संचालक म्हणून पुन्हा नेमण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ते तिसऱ्यांदा या पदावर येतील. त्यांचा सध्याचा कालावधी लवकरच संपणार आहे.

2 / 6
एन. चंद्रशेखरन यांच्या पुन्हा नियुक्तीच्या वृत्ताने बाजारात गुंतवणूकार खुश झाले. हा शेअर एक दिवसीय उच्चांकावर 13 टक्क्यांनी वधारला. हा शेअर  727.40 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे येत्या काळात गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सचे या शेअरवर लक्ष असेल असे दिसते.

3 / 6
तर डिसेंबर 2025 च्या तिमाही निकालाने गुंतवणूकदारांना आनंदाचे भरते आले आहे. कंपनीचा एकूण नफा 284.45 टक्क्यांनी वाढला आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 19.61 कोटींहून थेट 75.39 कोटींवर पोहचला आहे. महसूलातही मोठी वाढ झाली आहे. महसूल 1,461 टक्क्यांहून 57.92 कोटींवर पोहचला आहे.

4 / 6
तर आता गुंतवणूकदारांचे Tata Capital IPO कडे लक्ष आहे. अजून याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण गुंतवणूकदारांमध्ये या आयपीओची मोठी चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने नवीन अपडेटसाठी गुंतवणूकदार आतूर आहेत.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...