AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियामधील स्टार खेळाडूने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कधी करणार कमबॅक सगळेच प्रतीक्षेत

टीम इंडियाच्या धडाकेबाज क्रिकेटपटूने आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे. हा खेळाडू टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. गडी एकटा सामना पालटण्याची ताकद ठेवतो. कोण आहे आहे हा खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Feb 25, 2024 | 10:42 PM
Share
टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खतरनाक कामगिरी करणारा हा खेळाडू आता संघापासून दूर आहे. क्रीडाप्रेमी तो  संघात कधी कमबॅक करतो याची  वाट पाहत आहे.

टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खतरनाक कामगिरी करणारा हा खेळाडू आता संघापासून दूर आहे. क्रीडाप्रेमी तो संघात कधी कमबॅक करतो याची वाट पाहत आहे.

1 / 5
टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली  होती. या प्रवासामध्ये या खेळाडूने मोलाची भूमिका निभावली होती. त्याच्याकडून ही कामगिरी झाली नसती तर टीम इंडियासाठी प्रवास अवघड राहिला असता.

टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. या प्रवासामध्ये या खेळाडूने मोलाची भूमिका निभावली होती. त्याच्याकडून ही कामगिरी झाली नसती तर टीम इंडियासाठी प्रवास अवघड राहिला असता.

2 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. मोदम्मद शमी याने वर्ल्डकपमध्ये केलेली कामगिरी कोणताही भारतीय विसरला नाही. मोहम्मद शमी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो व्हायरल होत आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. मोदम्मद शमी याने वर्ल्डकपमध्ये केलेली कामगिरी कोणताही भारतीय विसरला नाही. मोहम्मद शमी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो व्हायरल होत आहे.

3 / 5
मोहम्मद शमी याचा योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते सत्कार झाला. शमीने इन्स्टावर याबाबतची माहिती देत, योगी आदित्यनाथ यांच्या हातून सन्मान होणं हा एक चांगला क्षण होता.

मोहम्मद शमी याचा योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते सत्कार झाला. शमीने इन्स्टावर याबाबतची माहिती देत, योगी आदित्यनाथ यांच्या हातून सन्मान होणं हा एक चांगला क्षण होता.

4 / 5
दरम्यान, मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये सात सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. शमी यंदा आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळताना दिसणार नाही. टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे

दरम्यान, मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये सात सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. शमी यंदा आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळताना दिसणार नाही. टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.