The Family Man 3 साठी श्रीकांत तिवारीला 22 कोटी, तर सूची, जेकेला किती कोटी मिळाले? जयदीप अहलावत, निम्रत कौरची Fee किती?
The Family Man 3 Web Series Cast Fees : पहिल्या दोन सीजनप्रमाणे मनोज बाजपेयीच्या द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीजनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण फॅन्सनी या सीरीजबद्दल काही तक्रारी केल्या आहेत. याचं उत्तर मनोज बाजपेयीने चौथ्या सीजनची घोषणा करुन दिलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
