AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold rate: अमेरिका व इराण यांच्या युद्धात सीज फायरची घोषणा झाल्याने काल सोन्याने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठी घसरण झाली आहे.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:47 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाला काल अखेर युद्धविराम लागला आहे. या युद्धविरामाचा जगातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरावर देखील मोठा परिणाम झाला होता. पण आज सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

1 / 5
सीजफायरच्या दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या दरात घसरण म्हणजे सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

2 / 5
आज सोन्याच्या दरात 2 हजार 100 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज सोन्याच्या दरात 2 हजार 100 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

3 / 5
आता 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर आले आहेत. एका दिवसात मोठी वाढ लगेच दुसऱ्या दिवशी मोठी घसरण यामुळे जळगाव मध्ये सराफ बाजारात व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम