AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी! आज 10 ग्रॅम सोन्याचे दर…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर घसरले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात सोने आणि चांदीचे दर किती आहेत? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 15, 2026 | 12:41 PM
Share
संपूर्ण देशात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. काल मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दर काय आहेत? चला जाणून घेऊया...

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जैसे थे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जैसे थे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

2 / 5
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. तर चांदीच्या दरात 1 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. तर चांदीच्या दरात 1 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपये आहे.

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपये आहे.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण