AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र, आजचा दिवस हा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 2:07 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडमोडींमुळे सोने आणि चांदीचे दर हे सतत वाढताना दिसत होते. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे तर चांदीचे दर हे स्थिर आहेत. सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण आहे. ही घसरण किरकोळ असल्यामुळे ग्राहक सोन्याचे दर आणखी कमी होण्याची वाट पाहात आहेत.

2 / 5
आज, 26 ऑगस्ट रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 66 हजार 345 रुपयांवर पोहोचले आहेत. काल हेच दर 1 लाख 66 हजार 845 रुपये होते.

आज, 26 ऑगस्ट रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 66 हजार 345 रुपयांवर पोहोचले आहेत. काल हेच दर 1 लाख 66 हजार 845 रुपये होते.

3 / 5
दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांवर गेले आहेत.

दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांवर गेले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी