AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असणारे सोन्याचे दर आज घसरले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 4:01 PM
Share
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील अनेक गोष्टींवर दिसून येतो. सोन्याचे दर देखील आकाशाला स्पर्श करताना दिसत होते. पण आज हेच सोन्याचे दर कोसळले आहेत.

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील अनेक गोष्टींवर दिसून येतो. सोन्याचे दर देखील आकाशाला स्पर्श करताना दिसत होते. पण आज हेच सोन्याचे दर कोसळले आहेत.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सोन्याचे भाव कोसळले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सोन्याचे भाव कोसळले आहेत.

2 / 5
आज 31 मार्च रोजी सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आज 31 मार्च रोजी सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
10 ग्रॅम सोन्याचं दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.

10 ग्रॅम सोन्याचं दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...