AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटोची लाली उतरली, अडीच रुपये किलोचा भाव, शेतकर्‍याला बसला फटका

Tomato Price Down : बाजारात आवाक वाढल्याने टोमॅटोचा बाजारभाव कोसळला. टोमॅटोला अडीच रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये टोमॅटोने शेतकरी मालामाल झाले होते.

| Updated on: Mar 21, 2025 | 2:59 PM
Share
बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजार भाव घसरला. टोमॅटोला केवळ अडीच रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजार भाव घसरला. टोमॅटोला केवळ अडीच रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

1 / 6
मागील तीन महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात सतत घसरण सुरू असून त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मागील तीन महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात सतत घसरण सुरू असून त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

2 / 6
जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात सध्या टोमॅटोला प्रतवारीनुसार टोमॅटोला प्रति वीस किलोच्या क्रेटला फक्त 50 रुपये ते 140 रुपये  भाव मिळत आहे. म्हणजेच प्रति किलो अडीच रुपये ते सात रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.

3 / 6
शेतकर्‍यांचा टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे टोमॅटो पिकासाठी शेतकर्‍यांनी केलेला भांडवली खर्च शेतकर्‍यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकर्‍यांचा टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे टोमॅटो पिकासाठी शेतकर्‍यांनी केलेला भांडवली खर्च शेतकर्‍यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.

4 / 6
गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचा दर वधारले होते. शेतकऱ्यांना शेतात सीसीटीव्ही लावावे लागले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना लाखोचा फायदा झाला होता.

गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचा दर वधारले होते. शेतकऱ्यांना शेतात सीसीटीव्ही लावावे लागले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना लाखोचा फायदा झाला होता.

5 / 6
पण यंदा जानेवारी महिन्यापासून अद्याप टोमॅटोला चांगला भाव मिळालेला नाही. टोमॅटोची लाली कमी झाली आहे.

पण यंदा जानेवारी महिन्यापासून अद्याप टोमॅटोला चांगला भाव मिळालेला नाही. टोमॅटोची लाली कमी झाली आहे.

6 / 6
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.