AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराटच नशीब पालटणार, ऑस्ट्रेलियामध्ये धावांचा पाऊस पाडणार, या ज्योतिषाची भविष्यवाणी

Virat Kohli : टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीज अंतर्गत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजमध्ये विराट कोहलीकडून सर्वांना जास्त अपेक्षा आहेत.

| Updated on: Nov 08, 2024 | 3:56 PM
Share
ज्योतीष ग्रीनस्टोन लोबो यांनी विराट कोहलीच्या करियरबद्दल भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून भारतीय फॅन्स नक्कीच खुश होतील.

ज्योतीष ग्रीनस्टोन लोबो यांनी विराट कोहलीच्या करियरबद्दल भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून भारतीय फॅन्स नक्कीच खुश होतील.

1 / 5
विराट कोहलीच्या ज्योतिष गणनेनुसार, त्याची वेळ अजून संपलेली नाही. त्याच्या करियरमधला बेस्ट पॅच अजून बाकी आहे. कारण भविष्यात त्याचे ग्रह मजबूत स्थितीमध्ये असतील.

विराट कोहलीच्या ज्योतिष गणनेनुसार, त्याची वेळ अजून संपलेली नाही. त्याच्या करियरमधला बेस्ट पॅच अजून बाकी आहे. कारण भविष्यात त्याचे ग्रह मजबूत स्थितीमध्ये असतील.

2 / 5
भविष्यवाणिनुसार, विराट सध्या आकड्यांचा विचार करत नाहीय. त्याचं सर्व लक्ष फक्त विजयावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय टीमसाठी तो हेच काम करु शकतो.

भविष्यवाणिनुसार, विराट सध्या आकड्यांचा विचार करत नाहीय. त्याचं सर्व लक्ष फक्त विजयावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय टीमसाठी तो हेच काम करु शकतो.

3 / 5
विराट कोहली मागच्या काही सीरीजमध्ये टीम इंडियासाठी फार धावा करु शकलेला नाही. रन आऊट होऊन तो अनेकदा वाईट नशिबाचा धनी ठरला. ज्योतिष विश्लेषणानुसार आता त्याचं नशीब बदलणार आहे.

विराट कोहली मागच्या काही सीरीजमध्ये टीम इंडियासाठी फार धावा करु शकलेला नाही. रन आऊट होऊन तो अनेकदा वाईट नशिबाचा धनी ठरला. ज्योतिष विश्लेषणानुसार आता त्याचं नशीब बदलणार आहे.

4 / 5
ज्योतिष लोबोनुसार, यूरेनस ग्रह मागच्या काही महिन्यांपासून विराटची साथ देत नव्हता. पण 15 नोव्हेंबरपासून विराटची वेळ बदलेलं. नेपच्यून सुद्धा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटला साथ देईल. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये विराट भरपूर धावा करेल असं ज्योतिष लोबोने म्हटलय.

5 / 5
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.