AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Siddhanth Kapoor? नऊ वर्षाच्या करिअर मध्ये एकही हिट मिळाली नाही, आता ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत नाव जाणून घ्या कोण आहे ‘सिद्धांत कपूर’

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत याला पोलिसांनी बेंगळुरू येथून ताब्यात घेतले आहे.

| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 2:34 PM
Share
बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे. त्यांचा मुलगा सिद्धांत कपूरवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. ड्रग्स टेस्ट मध्ये सिद्धांत सोबत 6 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. सिद्धांतला पोलीसांनी अटक केली आहे. जाणून घेऊया कोण आहे सिद्धांत कपूर.

1 / 9
सिद्धांत कपूर अभिनेता आहे. त्यांने अनेक बॉलीवूड मधील सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून ही काम केलं आहे. सिद्धांत शक्ती कपूर आणि शिवांगी कपूरचा मुलगा आहे. त्याची मोठी बहीण बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे.

2 / 9
 अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर दोघां भावा बहीणीच्या नात्यात प्रचंड प्रेम दिसून येते. सिध्दांतच्या इन्स्टाग्राम वरून ते दिसून येते. ते दोघं अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

3 / 9
सिद्धांत ने त्याचं करिअर असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरू केलं असलं तरी.त्याने काही सिनेमात काम ही केलं आहे. त्याने भूल भुलैया, भागम भागस चुप चुपके, ढोल सारख्या सिनेमात काम केलं आहे. 2013 मध्ये आलेल्या शुटआउट एट वडाळा या सिनेमापासून सिद्धांतने त्याच्या एक्टिंगच्या करिअरला सुरूवात केली.

4 / 9
सिद्धांतने न्यूयॉर्कमधील Lee Strasberg Theatre and Film Institute फिल्म मेकिंग आणि अभिनयाचा कोर्स केला आहे.

5 / 9
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सिद्धांतने डीजे म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्याने दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुमारे दोन वर्षे काम केले.

6 / 9
सिद्धांत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जवळ जवळ 231K फॉलोअर्स आहेत. सिद्धांत दिसायला हॅण्डसम आहे. त्याच्या लुकचे अनेक चाहते ही आहेत. सिद्धांत इंस्टाग्रामवर फॉमिली सोबत फोटो शेअर करत असतो.

7 / 9
सिद्धांत ने वेब सिरीज भौकाल मध्ये ही काम केले आहे. तो म्युझिक व्हिडिओ हम हिंदुस्तानी मध्ये देखील होता. सिद्धांतला अजूनही त्याच्या करिअर मधील हिट सिनेमाची प्रतिक्षा आहे. तो सिनेमात तर दिसला पण लाइमलाइट मध्ये कधीच नव्हता.

8 / 9
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत याला पोलिसांनी बेंगळुरू येथून ताब्यात घेतले आहे.सिद्धांतने अगली, हसिना पारकर, जज्बा, पलटन, याराम, हॅलो चार्ली, भूत-पार्ट वन: द हॉन्टेड शिप, चेहरे यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. पण तो कोणत्याही चित्रपटातून त्याला यश मिळाले नाही. जास्त सिनेमात तो साइड रोलमध्येच दिसला. त्याच्या वडिलांप्रमाणे शक्ती कपूर प्रमाणे तो अजून प्रसिद्ध अभिनेता झाला नाही.

9 / 9
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.