AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule Son: सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सध्या काय करतो? शिक्षण किती?

Supriya Sule’s Son Vijay: खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे विषयी सर्वांना जाणून घ्यायचे असते. तो सध्या कुठे शिक्षण घेतोय? काय करतोय? वाचा

| Updated on: Jun 02, 2026 | 3:33 PM
Share
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलगा विजय सुळेसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर विजय सुळे हा चर्चेत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलगा विजय सुळेसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर विजय सुळे हा चर्चेत आहे.

1 / 6
विजय सुळे हा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा मुलगा आहे. तो सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे.

विजय सुळे हा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा मुलगा आहे. तो सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे.

2 / 6
विजयने नुकताच न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.

विजयने नुकताच न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.

3 / 6
विजयने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’ या विषयात एमबीए (MBA) पदवी घेतली आहे. मुलाच्या पदवीदान समारंभाचे औचित्य साधून सुळे कुटुंबीयांसोबत न्यूयॉर्कला गेल्या होत्या. त्यांनी आनंद साजरा केला होता.

विजयने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’ या विषयात एमबीए (MBA) पदवी घेतली आहे. मुलाच्या पदवीदान समारंभाचे औचित्य साधून सुळे कुटुंबीयांसोबत न्यूयॉर्कला गेल्या होत्या. त्यांनी आनंद साजरा केला होता.

4 / 6
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर “आजचा दिवस अभिमान, कृतज्ञता आणि आनंदाने भरलेला आहे,” असे म्हणत मुलाचै कौतुक केले होते.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर “आजचा दिवस अभिमान, कृतज्ञता आणि आनंदाने भरलेला आहे,” असे म्हणत मुलाचै कौतुक केले होते.

5 / 6
आता सुप्रिय सुळे यांचा मुलगा विजय राजकारणात पाऊल टाकणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आता सुप्रिय सुळे यांचा मुलगा विजय राजकारणात पाऊल टाकणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था