महिला पाय क्रॉस करून का बसतात? फक्त स्टाइल की आहे खास कारण? जाणून घ्या…
तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की महिला आपले पाय एकमेकांवर क्रॉस करून, म्हणजेच एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसतात. ही सवय बहुतेक महिलांमध्ये दिसते. काही पुरुषांमध्येही ही सवय आढळते. यामागचे कारण काय आहे? काही लोकांचा विचार आहे की त्या शॉर्ट ड्रेस, मिनी स्कर्ट घालतात, त्यामुळे सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे बसतात. काहींना वाटते की ही महिलांची आणि तरुण मुलींची बसण्याची एक सामान्य स्टाइल आहे. पण यामागे आणखी काही रहस्य आहे. महिला असो वा पुरुष, पाय क्रॉस करून बसण्यामागचे खरे कारण जाणून घेऊया...

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
किडणी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
भारतात कुठे आहे कोल्ड डेझर्ट ? तरुणांचे आवडते ठिकाण...
कोणत्या 6 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत, होते स्वत:चे नुकसान...
हे अन्नपदार्थ लिव्हरला करतात स्वच्छ, पाहा कोणते ?
