AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहास रचणारा हॉरर चित्रपट, गिनीज बुकमध्ये नोंद, 46 वर्षानंतर OTT वर करतोय ट्रेंड

रेकॉर्ड बनवणारा हॉरर चित्रपट, ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद, 46 वर्षांपूर्वीचा चित्रपट OTT वर ट्रेंडमध्ये, तुम्ही पाहिला का?

| Updated on: Mar 14, 2026 | 4:00 PM
Share
हॉरर चित्रपटांमध्ये काही कथा अशा असतात की त्या दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे The Shining. जवळपास 46 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो.

1 / 6
हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक यांनी दिग्दर्शित केला असून त्याची कथा प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग यांच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात जॅक निकोल्सन सह अनेक कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

2 / 6
चित्रपटाची कथा लेखक जॅक टॉरन्स आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरते. जॅक आपल्या पत्नी आणि मुलासह हिवाळ्यात एका सुनसान हॉटेलची देखभाल करण्यासाठी तिथे राहायला जातो. बर्फाने वेढलेल्या त्या हॉटेलमध्ये हळूहळू विचित्र आणि भयावह घटना घडू लागतात.

3 / 6
हॉटेलचा भयानक भूतकाळ जॅकच्या मनावर परिणाम करू लागतो.  13 जून 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या The Shining या चित्रपटाला सुरुवातीला मिश्र प्रतिक्रिया मिळाली होती.

हॉटेलचा भयानक भूतकाळ जॅकच्या मनावर परिणाम करू लागतो. 13 जून 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या The Shining या चित्रपटाला सुरुवातीला मिश्र प्रतिक्रिया मिळाली होती.

4 / 6
मात्र कालांतराने या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. आजही IMDb वर या चित्रपटाला सुमारे 8.4 रेटिंग मिळाले आहे.

मात्र कालांतराने या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. आजही IMDb वर या चित्रपटाला सुमारे 8.4 रेटिंग मिळाले आहे.

5 / 6
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 19 मिलियन डॉलर होते तर जागतिक स्तरावर त्याने 45 ते 50 मिलियन डॉलरपर्यंत कमाई केली. आजही हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक खास अनुभव मानला जातो.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल