AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | जगातील काही Interesting Facts, तुम्हाला माहिती आहे का?

आज आम्ही तुम्हाला अशाच काही रहस्यमय गोष्टींची माहिती देणार आहोत. (world interesting facts)

| Updated on: May 02, 2021 | 3:16 PM
Share
जग दिसायला जितके सुंदर दिसते, तितकेच ते रहस्यमय आणि अद्भूत दिसते. तुम्ही याआधी जगातील काही अशाच अद्भूत आणि रहस्यमय गोष्टींबद्दल ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रहस्यमय गोष्टींची माहिती देणार आहोत.

1 / 5
जगात असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात. आश्चर्य वाटते ना, पण आफ्रिकेतील नामिबिया नावाच्या ठिकाणी ही जागा आहे. या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन वाळवंट आहे. जे जवळपास 5 दशलक्ष वर्षांहून अधिक जुनं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दिसणारे वाळूचे ढिगारे हे जगातील सर्वात मोठे असल्याचे बोललं जातं.

2 / 5
महाराष्ट्रात हरियल नावाचा एक पक्षी आढळतो. हा पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही. तो नेहमी उंच-उंच झाडांवर किंवा जंगलात राहणे पसंत करतो. हा पक्षी अनेकदा पिंपळ किंवा वटवृक्षांवर आपले घरटे बांधतो. विशेष म्हणजे हरियल पक्ष्यांचा थवा आढळतो.

3 / 5
जगभरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई असताना जगातील एका देशात पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक साठा आहे. ब्राझीलमध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक स्त्रोत उपलब्ध आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक 8,233 घन किलोमीटर नूतनीकरण योग्य पाण्याचे स्त्रोत  (Renewable water resources) आहे.

4 / 5
मेघालयातील मावळियानांग या गावात वाहणारी 'उमंगोट नदी' ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी प्रदूषित करणाऱ्यांकडून 5000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जातो.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.