AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खात्यावर थेट येणार 10000000 फक्त…सरकारची भन्नाट येजना तुम्हाला करणार श्रीमंत; जाणून घ्या कसं?

दरम्यान याच योजनेच्या मदतीने तुमच्या खात्यात कायमस्वरुपी एक कोटी पडून कसे राहू शकतील, हे जाणून घेऊ या. तुमच्या खात्यात तुम्हाला एक कोटी हवे असतील तर 15 + 5 + 5 हा फॉर्म्यूला तुम्हाला पाळावा लागेल. विशेष म्हणजे या सूत्राच्या मदतीने तुम्ही बचत केली तर तुमच्या एकूण फंडावर तुम्हाला व्याजही द्यावे लागणार नाही.

| Updated on: Apr 06, 2026 | 7:16 PM
Share
पैसे कमवणे तसेच निवृत्तीनंतरचे आयुष्य याबाबतचा विचार मनात येतो, तेव्हा सर्वांनाच पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफची आठवण होते. ही एक शासकीय योजना आहे. त्यामुळे या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे पैसे बुडण्याची भीती नसते.

1 / 5
दरम्यान याच योजनेच्या मदतीने तुमच्या खात्यात कायमस्वरुपी एक कोटी पडून कसे राहू शकतील, हे जाणून घेऊ या. तुमच्या खात्यात तुम्हाला एक कोटी हवे असतील तर  15 + 5 + 5 हा फॉर्म्यूला तुम्हाला पाळावा लागेल. विशेष म्हणजे या सूत्राच्या मदतीने तुम्ही बचत केली तर तुमच्या एकूण फंडावर तुम्हाला व्याजही द्यावे लागणार नाही.

दरम्यान याच योजनेच्या मदतीने तुमच्या खात्यात कायमस्वरुपी एक कोटी पडून कसे राहू शकतील, हे जाणून घेऊ या. तुमच्या खात्यात तुम्हाला एक कोटी हवे असतील तर 15 + 5 + 5 हा फॉर्म्यूला तुम्हाला पाळावा लागेल. विशेष म्हणजे या सूत्राच्या मदतीने तुम्ही बचत केली तर तुमच्या एकूण फंडावर तुम्हाला व्याजही द्यावे लागणार नाही.

2 / 5
 15 + 5 + 5  या फॉर्म्युल्याचा अर्थ आहे पीपीएफमध्ये एकूण 25 वर्षांसाठी गुंतवणूक करायची. तुम्ही प्रत्येक पाच वर्षांनी या योजनेचा गुंतवणूक कालावधी वाढवू शकता. प्रत्येक वर्षाला तुम्ही या योजनेत दीड लाख रुपये गुंतवले तर तुमचा एक कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

3 / 5
पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळते. या हिशोबाने तुम्ही प्रत्येक वर्षाला दीड लाख रुपये जमा केले तर 15 वर्षात तुम्ही एकूण 22,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. व्याजाची रक्कम जोडली तर तुमच्याकडे 15 वर्षांनी एकूण 40,68,209 रुपयांचा फंड असेल. तुम्ही आणखी दहा वर्षे या योजनेत गुंतवणूक चालूच ठेवली तर 25 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 37,50,000 रुपये होईल. यात व्याज मिळून तुम्हाला 25 वर्षांनी एकूण 1.02 कोटी रुपये मिळतील.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक