मुंबई महापालिकेतील कामकाजात काँग्रेसची कामगिरी अव्वल

मुंबई महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांपेक्षा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress performance in BMC) कामगिरी अव्वल असल्याचे दिसून (praja foundation report येत आहे.

मुंबई महापालिकेतील कामकाजात काँग्रेसची कामगिरी अव्वल

मुंबई : मुंबई महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांपेक्षा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress performance in BMC) कामगिरी अव्वल असल्याचे दिसून (praja foundation report येत आहे. तर पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध (Congress performance in BMC) केला आहे. यामुळे येत्या विधानसभेत काँग्रेसला याचा चांगला (praja foundation report) फायदा होण्याची शक्यता आहे.

प्रजा फाऊंडेशन या संस्थेने नुकतंच पालिकेतील नगरसेवकांचे सभागृहातील विचारविनिमय, त्यांचे कामकाज आणि त्यांच्या मतदार संघातील कामांबद्दलचे विश्लेषण दिले. नुकतंच याबाबतच प्रगतीपुस्तक (praja foundation report) प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार, प्रजा फाऊंडेशनने काँग्रेसला 61.96 टक्के गुण दिले आहेत.

त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेला 61.61 टक्के आणि भाजपाला 59.54 टक्के गुण मिळाले आहेत. यामुळे पालिकेतील कामकाजात काँग्रेसचे नगरसेवक (Congress performance in BMC) चांगलं काम करत असल्याचे दिसत आहेत.

मुंबईत चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत याचा आम्हाला नक्की फायदा होईल असं मत काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *