LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार.

Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत (Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation) कालपासून (20 नोव्हेंबर) वेगवान घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेत्यांनी बुधवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास साडे पाच तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.

किमान समान कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, सत्तास्थापनेतील अडथळे अशा सर्वांगीण बाजू या बैठकीत चर्चिल्या गेल्याचीही माहिती आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी (22 नोव्हेंबर) महासेनाआघाडीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Congress NCP Shivsena Meeting) दिली. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती.

LIVE UPDATE :

Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना, संसदेत दोघांची भेट होण्याची शक्यता

21/11/2019,11:12AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेसच्या बैठकीली पुन्हा सुरुवात

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खर्गे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु

21/11/2019,10:47AM

Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, सुनिल तटकरे दाखल, थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात

21/11/2019,10:16AM

Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी सुरु असलेली काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक संपली

21/11/2019,9:48AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

कालच्या बैठकीला राज्यातून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसिम खान हे तीनच नेते उपस्थित होते, आजच्या बैठकीत इतरही नेत्यांना समाविष्ट केले जाणार, ही बैठक झाल्यानंतर दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान शरद पवार यांच्या घरी एकत्रित बैठक

21/11/2019,9:46AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची साडेदहा वाजता बैठक

21/11/2019,9:46AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

वर्किंग कमिटीची बैठकीत महाराष्ट्र मधील सरकार स्थापन आणि इलेकट्रोल बॉण्डवर चर्चा करणार

21/11/2019,9:37AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली

21/11/2019,9:37AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

सुनील तटकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल

21/11/2019,9:36AM
Congress Working Committee  meeting on Maharashtra Government formation, LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी अहमद पटेल पोहोचले

21/11/2019,9:34AM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *