दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटला आग, 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : दक्षिण  मुंबईच्या अब्दुल रहमान रोडवरील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीमागे शॉर्ट सर्किटचे कारण असल्याचेही बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग […]

दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटला आग, 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : दक्षिण  मुंबईच्या अब्दुल रहमान रोडवरील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत.

आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीमागे शॉर्ट सर्किटचे कारण असल्याचेही बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली.

दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड मार्केटमध्ये मुख्यतः कपडे आणि भांड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीचा असतो. या गर्दीमुळे आग नियंत्रित करण्यालाही अडचणी आल्या. आग लागल्याने आसपासच्या इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत कुणीही जखमी झाल्याची अथवा आगीत अडकल्याची कोणतीही माहिती नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.