AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाझियाबादमध्ये स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय, पोलिसांनी 9 तरुण-तरुणींना केले अटक

गाझियाबादमधील एका मॉलच्या बेसमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरु होता. या रुद्रा नामक स्पा सेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये छापा टाकला. यावेळी स्पा सेंटरमधील दोन खोल्यांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले.

गाझियाबादमध्ये स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय, पोलिसांनी 9 तरुण-तरुणींना केले अटक
इचलकरंजीत शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 12:56 AM
Share

गाझियाबाद : कौशांबी पोलिस ठाण्याअंतर्गत वैशाली परिसरात एका मॉलमधील स्पा सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट (Sex Racket)चा भांडाफोड केला आहे. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटर (Spa Center) चालवणाऱ्या तरुणीसह 9 जणांना अटक (Arrest) केली आहे. यामध्ये 4 तरुणी आणि 5 तरुणांचा समावेश आहे. मात्र स्पा सेंटरचा मालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या स्पा सेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Ghaziabad police raided a spa center and exposed a sex racket)

मॉलच्या बेसमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार

गाझियाबादमधील एका मॉलच्या बेसमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरु होता. या रुद्रा नामक स्पा सेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये छापा टाकला. यावेळी स्पा सेंटरमधील दोन खोल्यांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली असून यात स्पा सेंटर चालविणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे. तर स्पा सेंटरचा मालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबईतही बारवर करण्यात आली मोठी कारवाई

याआधी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अंधेरी पूर्वेतील एका बारवर छापेमारी करत 12 बारबालांची सुटका केली होती. समाजसेवक शाखेचे एपीआय कानवडे व त्यांच्या स्टाफने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाईट लवर बारमध्ये मध्यरात्री कारवाई केली. बारमध्ये सुरु असलेला बारवाल्यांचं डान्स क्लिप वरून समाजसेवा शाखेने कारवाई केली. यामध्ये 30 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात हॉटेलच्या स्टाफ आणि कस्टमरचा समावेश आहे. (In Ghaziabad police raided a spa center and exposed a sex racket)

इतर बातम्या

Igatpuri Youth Suicide : मुंबईतील तरुणाचा इगतपुरीतील उंटदरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Malaika Arora Accident MNS : मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही गाडी, सोलापूरची ट्रॅव्हल्स असल्याची प्राथमिक माहिती

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.