AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Bihari Vajpayee: ‘गीत नया गाता हूँ…’ ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता…

Geet Naya Gata Hu: 'गीत नया गाता हूँ' ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथी निमित्त तीच त्यांची कविता...

Atal Bihari Vajpayee: 'गीत नया गाता हूँ...' ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 16, 2022 | 10:57 AM
Share

अटल बिहारी वाजपेयी… कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा परिपूर्ण मेळ… त्यांचं भाषण म्हणजे ऐकणाऱ्याच्या मन परिवर्तनाची हमी… त्यांच्या कविता म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा मेळ… देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांच्या अनेक कवितांनी अनेकांना प्रेरणा दिली. जगण्याची नवी उमेद दिली.  ‘कदम मिला कर चलना होगा बाधाएँ आती हैं आएँ’, ‘आओ फिर से दिया जलाएँ आओ फिर से दिया जलाएँ’, ‘कौरव कौन-कौन पांडव कौरव कौन’ या त्यांच्या कविता जगण्याचा अर्थ सांगतात. ‘गीत नया गाता हूँ’ (Geet Naya Gata Hu) ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांची तीच कविता…

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले