KMC Election 2022, Ward (3) : प्रभाग क्रमांक 3 ; काँग्रेस पुन्हा आपला गड राखणार!

KMC Election 2022 प्रभाग क्रमांक तीनमध्ये हॉली क्रॉस, दत्ताबाळ मिशन, पोलीस लाईन, झूम प्रकल्प, भोसलेवाडी, कारंडे मळा, शासकीय विश्रामगृह, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या प्रमुख भागांचा समावेश होतो.

KMC Election 2022, Ward (3) : प्रभाग क्रमांक 3 ; काँग्रेस पुन्हा आपला गड राखणार!
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:10 AM

कोल्हापूर : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रमुख शहरांमधील महापालिका निवडणुकीचा (Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेचा देखील समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. 2015 साली महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यानंतर 2020 साली निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यंदा कोल्हापूर महापालिकेची देखील निवडणूक (KMC Election 2022) होणार आहे. 2015 च्या निवडणूक निकालांबाबत बोलायचे झाल्यास कोल्हापूर महापालिकेत एकूण 81 जागा होत्या त्यापैकी काँग्रेसने 30, राष्ट्रवादीने 15, ताराराणी आघाडीने 19, भाजपाने 13 तर शिवसेनेने चार जागांवर बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार संदीप नेजदार हे विजय झाले होते.

प्रभाग क्रमांक 3 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक तीनमध्ये हॉली क्रॉस, दत्ताबाळ मिशन, पोलीस लाईन, झूम प्रकल्प, भोसलेवाडी, कारंडे मळा, शासकीय विश्रामगृह, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 3 ची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक तीनची एकूण लोकसंख्या ही 18905 एवढी असून, त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 1865 एवढी आहे तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 202 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

2015 मधील चित्र काय?

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक तीनमधून काँग्रेसचे उमेदवार संदीप नेजदार हे विजय झाले होते. तर कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक जाग जिंकत काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. काँग्रेसने गेल्यावेळी 30 जागांवर बाजी मारली होती. राष्ट्रवादी 15, ताराराणी आघाडी 19, भाजपा 13 तर शिवसेनेचे उमेदवार 4 जागांवर विजयी झाले होते.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रामांक तीन अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक तीन ब हा सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण असे या प्रभागाच्या आरक्षणाचे स्वरुप आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 अ

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वेळी कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र यंदा चित्र थोडं वेगळ आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली आहे. तसेच शिवसेनेतून शिंदे गट फूटला आहे. भाजपाने आधीच महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपासाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.