AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग 85 मध्ये काय होणार?

प्रभाग 85 मधील राजकीय गणितं, पाहा...

BMC election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग 85 मध्ये काय होणार?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 17, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची (BMC election 2022) निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपासाठी (Mumbai Municipal Corporation) सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सप्टेंबरमध्ये राज्यातील मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झालेलं आहे. उभेच्छुक कामाला लागले आहेत. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यानं त्यांना दुसरीकडं मार्ग शोधावा लागत आहे. पक्षाचं अधिकृत तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 85 मधून भाजपचे पराग अळवणी (Parag Alavani) हे निवडून आले. यावेळी काय होणार भाजप जागा कायम ठेवणार का, हे पाहाणं महत्वाचं असेल.

व्याप्ती

हा प्रभाग चकाला रोड, सहारा रोड, बी.डी सावंत मार्ग, विमानतळ परिसर, वेस्टर्न हायवे या भागात आहे. पी. अन. टी कॉलनी, छागला रोड, नेहरु रोड, कबीरनगर भागात या प्रभागाचा विस्तार आहे.

2017 च्या निकालाची आकडेवारी

भाजप पराग अळवणी 15629

शिवसेना चंद्रकांत पवार 5786

काँग्रेस नरेंद्र हिरानी 5282

मनसे मिलिंद कोरगावकर 1412

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...