AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजे नाही आता युवराज, अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणार

उदयनराजेंविरोधात शड्डू ठोकणाऱ्या अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukale vs Aaditya Thackeray) यंदा आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.

राजे नाही आता युवराज, अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 04, 2019 | 9:44 AM
Share

मुंबई : मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आलेला अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukale vs Aaditya Thackeray) घोषणा केल्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. महत्त्वाचं म्हणजे उदयनराजेंविरोधात शड्डू ठोकणाऱ्या अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukale vs Aaditya Thackeray) यंदा आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. बिचुकले थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. आज सकाळी 11 वाजता, बिचुकले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

288 जागा लढण्याची चाचपणी

येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी सांगितले होते. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा,” असं  बिचुकलेने म्हटलं होतं. (Abhijit Bichukale On Election)

कोण आहे अभिजीत बिचुकले ? 

  • अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.
  • अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील स्पर्धक
  • अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
  • साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.
  • बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

संबंधित बातम्या 

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले   

पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...