AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election 2022 : भाजप सेनेत चुरशीची लढत, लोकांचं मन जिकेंल तो उमेदवार विजयी होणार

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत. त्यामध्ये वरळी, परळ, भायखळा, वांद्रे, अंधेरी, दहिसर, कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी या परिसराचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 : भाजप सेनेत चुरशीची लढत, लोकांचं मन जिकेंल तो उमेदवार विजयी होणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2022 | 3:18 PM
Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा (mumbai municipal corporation) वॉर्ड क्रमांक 187 म्हणजेचं कोरबा मिठागर (Korba Mithagar), शांतीनगर, खेरा पखाडी होय. मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेना (shivsena) उमेदवार मारीअम्मल थेवर यांनी इतर उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. भाजप उमेदवार शुभलक्ष्मी तेवर, काँग्रेस उमेदवार शकीला शेख आणि मनसे उमेदवार निशिगंधा कोळी हे उमेदवार थेवर यांच्या विरोधात उभे होते. परंतु शिवसेनेची तिथं मजबूत पकड असल्यामुळे त्यांनी इतर उमेदवारांचा पराभव केला.

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत. त्यामध्ये वरळी, परळ, भायखळा, वांद्रे, अंधेरी, दहिसर, कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी या परिसराचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक 187

एकूण लोकसंख्या – 52109

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या प्रभागात कोरबा मिठागर, शांतीनगर, खेरा पखाडी या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश आहे

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.