AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो, आरक्षण मात्र मी द्यायचं का? : शरद पवार

पंढरपूर : धनगर आरक्षण हा प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुकीत मुद्दा ठरला आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करता आणि मतं दुसऱ्यांना देता, हे बरं नव्हं, अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. करमाळ्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. […]

धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो, आरक्षण मात्र मी द्यायचं का? : शरद पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

पंढरपूर : धनगर आरक्षण हा प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुकीत मुद्दा ठरला आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करता आणि मतं दुसऱ्यांना देता, हे बरं नव्हं, अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. करमाळ्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी भाषणात शरद पवारच धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात ही आशा व्यक्त केली. यानंतर भाषणात शरद पवार म्हणाले, धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, असं बोलत 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. मुख्यमंत्री होण्याआधी फडणवीस यांचं नाव कुणाला तरी माहिती होत का? असा प्रश्न लोकाना विचारला. मुख्यमंत्री शेतात गेल्यानंतर भुईमुगाचा वेल बघून याला शेंगा  का आल्या नाहीत असं विचारतात. शेंगा जमिनीखाली असतात एवढही यांना माहिती नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांचे शेती प्रश्नाचे अज्ञान सांगितले.

नगरची जागा काँग्रेसला सोडणार, पवारांची घोषणा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला सर्वात मोठा तिढा जवळपास मिटलाय. कारण, ज्या अहमदनगरच्या जागेसाठी आतापर्यंत चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे या जागेसाठी उत्सुक आहेत. ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. कारण, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीची आहे.

व्हिडीओ पाहा : शरद पवारांनी हात पकडला, तरीही शेखर गोरे ऐकेनात, राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...