आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणा; काय आहे शासनाचा नवा जीआर?

शासनाकडून एक नवा जीआर काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यानंतर हॅलोऐवजी वंदेमातरम् असं म्हणावं लागणार आहे.

आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणा; काय आहे शासनाचा नवा जीआर?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 9:54 AM

मुंबई : शासनाकडून एक नवा जीआर (GR) काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees)फोन उचलल्यानंतर हॅलोऐवजी वंदेमातरम् असं म्हणावं लागणार आहे. मात्र या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण वंदे मातरम् का म्हणतो तर देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं ते एक प्रतिक आहे. त्यामुळे यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, आमच्या सत्राची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा आम्ही वंदे मातरम् म्हणतो आणि सांगता राष्ट्रगीताने करतो असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

‘नागरिकांना समजून सांगावं लागेल’

पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटलं आहे की, शासनाने आता हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा जीआर काढला आहे. याबाबात नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांना समजून सांगाव लागतं आणि आम्ही ते करू असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. वंदे मातरम् हे देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं एक प्रतिक आहे. त्यामुळे यात चुकीचं असं काही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

दरम्यान यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे, ज्या मातीत तुम्ही राहात त्या मातीला नमन करण म्हणजे वंदे मातरम् असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच देशा मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.