AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला येरवड्यात टाकलं, आता हा मुंढे साहेबांना सांगणार का?, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून पाटलांची पिसेच काढली

तुकाराम मुंडे यांनी अन्य व औषध प्रशासन विभागाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून मोठी कारवाई सुरू केली. यादरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंडे यांना मोठा सल्ला दिला. आता तेच त्यांच्या अंगलट आलंय.

याला येरवड्यात टाकलं, आता हा मुंढे साहेबांना सांगणार का?, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून पाटलांची पिसेच काढली
Tukaram Mundhe and MLA Abhijit Patil
| Updated on: Jul 02, 2026 | 12:56 PM
Share

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी हातात घेतल्यापासून मोठ्या धाडी टाकल्या जात आहेत. भेसळयुक्तांवर जोरदार कारवाई केली जात आहे. लोकांमध्ये एक धसका बसलाय. मुंबईमध्ये नामांकित हॉटेल आणि कॅफेंवर थेट कारवाई तुकाराम मुंडेंनी केली. गुडखा विक्रेते आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना तुकाराम मुंडे यांनी पळो की सळो करून सोडले. यादरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंडे यांना मोठा सल्ला दिला. त्यांनी थेट म्हटले की, तुकाराम मुंडे यांनी इतर ठिकाणी कारवाई आणि छापेमारी करण्यापेक्षा आपल्या विभागातील घाण साफ करावी. आता तुकाराम मुंडे यांना सल्ला देणे आमदारांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. तुकाराम मुंडे यांनी काय करावे, हे सांगणे अभिजीत पाटलांच्या अंगलट आले.

आमदार अभिजीत पाटलांनी तुकाराम मुंडे यांना सल्ला देताच नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले आहे. आमदार पाटलांच्या विरोधात कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे. तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पाटलांना वाळू तस्करी प्रकरणात अटक करुन जेलची हवा दिल्याच्या प्रसंगाचा दाखला थेट नेटकऱ्यांकडून दिला जात आहे. त्याची आठवण अभिजीत पाटील यांनी नेटकऱ्यांनी करून दिली.

अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंनी धाडी मारुन कारवाई करण्यापेक्षा अगोदर आपल्या खात्यातील भ्रष्ट अधिकारी बडतर्फ करुन विभागातील घाण काढून स्वच्छ करावा, असे आवाहन आमदार अभिजीत पाटलांनी तुकाराम मुंडेंना केले होते. दरम्यान मुंडेंना सल्ला देणाऱ्या अभिजीत पाटलांना नेटकऱ्यांकडून झापले जात असून त्याच्याविरोधात सोशल मीडियावर थेटपणे बोलले जातंय.

मुंडेंच्या विभागातील प्रशांत कुचेकर हा छत्रपती संभाजीनगरमधील अधिकारी राज्यभर गुटखा तस्करीचे रॅकेट राबवतोय. असा खळबळजनक आरोप सभागृहात केला. आमदार अभिजीत पाटलांना मुंडेंनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू तस्करी प्रकरणात अटक करुन जेलची हवा दिली होती. त्यावेळी काही दिवस अभिजीत पाटील यांना जेलमध्ये राहण्याची वेळ आली होती. तुकाराम मुंडेंना सल्ला देणे आमदार अभिजीत पाटील यांना भारी पडले.

Follow Us
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...