AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Commissionerate : राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

Sugar Commissionerate : राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका
राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीतImage Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 9:39 AM
Share

महाराष्ट्र – राज्यातील (Maharashtra) महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने (Cooperative Sugar Factories) त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्यावर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. सध्या अनेक राजकीय नेत्यांचे (Politics leader) साखर कारखाने अडचणीत आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. साखर आयुक्तांचा राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

  1.  सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम 3674.90 लाख (संबंधित राजकीय नेते – कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  2.  पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्कम 2591.69 लाख (संबंधित राजकीय नेते – आमदार संग्राम थोपटे – काँग्रेस)
  3.  बीड – आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, आंबेजोगाई, -आरआरसी रक्कम 814.15 ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  4.  बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – आरआरसीसी रक्कम – 4615.75 लाख ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)
  5. उस्मानाबाद – जयलक्ष्मी शुगर प्रो.नितळी – आरआरसी रक्कम – 340.69 लाख ( संबंधित राजकीय नेते – विजयकुमार दांडनाईक, भाजप)
  6.  सातारा – किसनवीर ससाका भुईंज, सातारा – आरआरसी रक्कम – 411.91 लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  7. अहमदनगर – साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -2054.50 लाख – ( संबंधित राजकीय नेते – आमदार बबनराव पाचपुते,भाजप)
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.