
Sanjay Raut : संजय राऊत यांची दहा ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी, सुनिल राऊत यांची माहिती
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी चौकशीसाठी आज ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान दहा ईडी अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सुनिल राऊत यांनी दिली आहे.
मुंबई : संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी आज ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान दहा ईडी अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सुनिल राऊत यांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असं ट्विट करत संज राऊत यांनी भाजपा आणि ईडीवर निशाणा साधला आहे.
Published on: Jul 31, 2022 10:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
टेन्शन, धाकधूक, भीती 4 राशींपुढे नवे आव्हान, आयुष्यात चांगलं काय घडणार
पत्नी चिडवायची 'काळा आणि जाडा', पतीची थेट कोर्टात धाव, कोर्ट म्हणाले..
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा मृत्यू
विनोद कांबळीची पेन्शनमध्ये गुजराण होते का? नेमके किती मिळतात पैसे
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?