AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या घातपातात सुनील तटकरेंचा हात आहे का? कदमांकडून चौकशीची मागणी, तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजितदादांच्या घातपातात सुनील तटकरेंचा हात आहे का? कदमांकडून चौकशीची मागणी, तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर...
सुनील तटकरेंचं कदमांच्या आरोपांना उत्तर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 4:03 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात होता का? याची चौकशी झाली पाहिजे, असं कदम यांनी म्हटलं आहे. कदम यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे हा कोणाचाच होऊ शकत नाही, अंतुले साहेबांचा तो पीए होता, त्याने त्यांनाही संपवलं, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता कदम यांच्या या आरोपांवर सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीला जाण्यासाठी निघालं होतं. परंतु बारामती विमान तळावर विमान उतरत असतानाच विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान अजित पवार यांच्या अपघातावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात होता का? याची चौकशी झाली पाहिजे, असं कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान कदम यांच्या या आरोपांनंतर आता तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तसेच ते आज या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

कदम नेमकं काय म्हणाले? 

अजित पवार यांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात होता का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. दरम्यान सुनील तटकरे हा कोणाचाच होऊ शकत नाही, अंतुले साहेबांचा तो पीए होता, त्याने त्यांनाही संपवलं, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.  खेड- दापोली निवडणुकीत मी तटकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. तेव्हा मला लोकं म्हणायचे, याचंं काम करू नका हे गद्दार आहे.  तटकरेंची माझ्या विरोधात बोलण्याची लायकी नाही, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?