AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर, प्रभाग क्रमांक 10 ची स्थिती काय?

Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिकेची निवडणूक होतेय. प्रभाग क्रमांक 10 ची स्थिती काय आहे पाहूयात...

TMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर, प्रभाग क्रमांक 10 ची स्थिती काय?
| Updated on: Aug 21, 2022 | 9:50 PM
Share

ठाणे : परिवर्तन, बदल हा राजकारणाचा अलिखित नियम आहे. त्यानुसारच राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोनाकान खबर नसताना एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवला अन् राज्याची सत्ता समीकरणं बदलली. या समीकरणांचा स्थानिक पातळीवरही परिणाम झालाय. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकालाच आपला नेता म्हणून शिवसैनिकांची गोची होतेय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते एकत्र लढण्याचं बोलत आहेत. आदित्य ठाकरे सध्या दौरा करत लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पालिका निवडणुका (TMC Election 2022) होऊ घातल्या आहेत. अश्यात आता शिंदे गट-भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. ठाणे महापालिकेचीही निवडणूक (Thane Municipal Corporation Election 2022) काही दिवसांवर आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील काय स्थिती आहे पाहुयात…

व्याप्ती

पोखरण रोड नं. 1 पासून आसावरी बिल्डिंग जवळील रस्त्याने पश्चिमेकडे रेन आर्ट बिल्डिंग पर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे रस्त्याने प्ले ग्राउंडच्या कंपाउंड वॉलपर्यंत आणि त्यानंतर पूर्वेकडे ग्लॅक्सोच्या कंपाउंड भितीने गल्क्सो गेटपर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे लेनने MCGM पाइपलाइनपर्यंत नाझ शेख घराजवळ आणि त्यानंतर एमसीजीएम पाइपलाइनने रेमंड नाल्यापर्यंत आणि त्यानंतर पूर्वेकडे नाल्याने टीसीएस रोडपर्यंत आणि त्यानंतर टीसीएस रोडने पोखरण रोड क्र. 2 पर्यंत आणि त्यानंतर पोखरण रोड क्र.2 ने घोडबंदर रोडपर्यंत आणि त्यानंतर घोडबंदर रोडने दक्षिणेस गोल्डन डाईज जंक्शन पर्यंत. नाझ शेख घरापासून दक्षिणेकडे MCGM पाइपलाइनपर्यंत आणि त्यानंतर MCGM पाइपलाइनने रेमंड नाल्यापर्यंत आणि त्यानंतर नाल्याद्वारे पूर्वेकडे वसंत लॉनपर्यंत, त्यानंतर उत्तरेकडे रस्त्याने पोखरण रोड क्रमांक २ पर्यंत आणि त्यानंतर पोखरण रोड क्रमांक 2 ने घोडबंदर रोडपर्यंत माजिवडा नाका व त्यानंतर घोडबंदर रोडने गोल्डन डाइज जंक्शनपर्यंत. गोल्डन डाईज जंक्शनपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने दक्षिणेकडे कॅडबरी जंक्शनपर्यंत. पोखरण रोड नं 1 ने कॅडबरी जंक्शन पासून उत्तरेकडे आसावरी बिल्डिंगपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे.

2017 मधील निकाल

प्रभाग क्र 10 अ नजीब सुलेमान मुल्ला

प्रभाग क्र 10 ब अंकिता अनिल शिंदे

प्रभाग क्र 10 क वहीदा मुस्तफा खान

प्रभाग क्र 10 ड सुहास सुर्यकांत देसाई

आरक्षण

प्रभाग क्र 10 अ अनुसूचित जाती

प्रभाग क्र 10 ब सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र 10 क सर्वसाधारण

प्रभाग क्र 10 अ

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग क्र 10 ब

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग क्र 10 क

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

Follow Us
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.