AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar election seat reservation 2022 : वसई विरार महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर! कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा

Vasai Virar Municipal Corporation : त्रिसदस्यीय प्रभाग रचने नुसार ओबीसी आरक्षणाशिवायच 42 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली.

Vasai Virar election seat reservation 2022 : वसई विरार महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर! कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा
वसई विरार महानगरपालिकाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:35 PM
Share

वसई-विरार : वसई विरार महापालिकेच्या (vasai virar corporation) सार्वत्रिक निवडणुकीचे (election)अडीच वर्षा नंतर बिगुल वाजलंय. महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत अखेर निघाली. त्रिसदस्यीय प्रभाग रचने नुसार ओबीसी (obc) आरक्षणाशिवायच 42 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. त्रिसदस्य नुसार वसई विरार महापालिकेत 42 प्रभागात 126 नगरसेवकांची संख्या आहे. आज आरक्षण सोडत झाल्या नंतर 1 जून ते 6 जून पर्यंत आरक्षण सोडतीवर हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत 115 वॉर्डचे 115 नगरसेवक होते.

वसई-विरार महापालिकेच्या आजच्या आरक्षण सोडतीत एकूण 42 प्रभाग असून 126 सदस्य संख्येसाठी ही आरक्षण सोडत झाली. यात 50 टक्के महिला आरक्षण असून  126 पैकी 63 महिला सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला सदस्य संख्येत 3 अनुसूचित जाती, 3 अनुसूचित जमाती आणि 57 सर्व साधारण महिला असणार आहेत. तर 42 प्रभागांपैकी 5 प्रभाग हे अनुसूचित जाती, 6 प्रभाग अनुसूचित जमाती आणि 115 प्रभाग हे सर्वसाधारण असणार आहेत.

मागच्या निवडणुकीतील संख्याबळ

बहुजन विकास आघाडी 107 बविआ पुरस्कृत अपक्ष 01 शिवसेना 05 भाजपा 01 मनसे 01 एकूण – 115

पालिकेचं नाव : वसई-विरार

अशी निघाली सोडत

अनुसूचित जातीसाठी 5 जागा राखीव. त्यापैकी महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत.

अनुसूचित जमातीसाठी 6 जागा राखीव असून महिलांसाठी 3 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण वर्गासाठी 115 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 57 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.

अनूसचित जातीसाठींचे राखीव प्रभाग

प्रभाग 11-अ, 20- अ, 28- अ, 29-अ, 30-अ

अनुसूचित जमाताीसाठींचे राखीव प्रभाग

1- अ, 3- अ, 28-ब, 33-अ, 36-अ, 42-अ

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

एकूण जागांची संख्या – 115 पैकी महिलांसाठी आरक्षित जागा – 57

वसई विरार पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

1. वसई-विरार – 

बविआ – 107 शिवसेना – 05 भाजप – 01 मनसे – 01 एकूण – 115

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा