AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut Raction: मोठा ट्विस्ट! विनायक राऊत यांच्या सूनेची 5 कोटींची मागणी, प्रतिक्रियेने खळबळ

Vinayak Raut Raction: माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलावर पत्नीने खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

Vinayak Raut Raction: मोठा ट्विस्ट! विनायक राऊत यांच्या सूनेची 5 कोटींची मागणी, प्रतिक्रियेने खळबळ
Vinayak RautImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 11:58 AM
Share

सध्या राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे कुटुंबिय चांगलेच चर्चेत आहे. विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता विनायक राऊत यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी गितेश यांची पत्नी सोबत राहत नसून तिने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

सूनेची पाच कोटी रुपांची मागणी

पत्रकार परिषदेत विनायक राऊत म्हणाले की, त्यांनी डिव्होर्सची याचिका गेल्या महिन्यात केली आहे. त्यात तडजोड करावी यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली. थ्री बीचएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी मागितले. इलेक्ट्रिक कार मागितली. पुन्हा डीव्होर्सची नोटीस दिली. कौटुंबीक हिंसाचाराचा उल्लेख आहे. दर महिन्याला पाच लाख रुपये, कायमस्वरुपी दहा कोटी रुपये देण्याची मागणी गिरीजाने केली आहे.

पुढे ते म्हणाले, भावनात्मक त्रासापोटी नुकसानभरपाई दोन कोटी मागितली आहे. दहा कोटी अधिक दहा कोटी एकूण १२ कोटी मागितले. त्या शिवाय दर महा पाच लाख मागितली. गाडी मागितली. मागण्या मान्य होणार नाही माहीत झाल्यावर तिने खोटे आरोप केले आहेत. आता कोर्टात प्रकरण आहे. आम्ही कोर्टात गेलो आहोत. आम्ही इथेच राहत आहोत. ठाण्याच्या सेशन कोर्टात प्रकरण आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याला नोटीस बजावली आहे.

अघोरी पूजेच्या तक्रारीवर वक्तव्य

गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये अघोरी पूजेचा उल्लेख केला आहे. त्यांना जबरदस्तील अघोरी पुजेला बसवण्यात आल्याचे गिरिजा यांनी सांगितले आहे. त्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत, अघोरी पूजेचं खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आम्हाला ते मान्यच नाही. आईवडिल असताना अघोरी प्रकार कसे सहन केले. तिच्या आईवडिलांनी कसे सहन केले. न्याय देवता न्याय देईल अशी आशा आहे.

Follow Us
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?