AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Gochar: आज बदलणार या 3 राशींचे भविष्य, होणार अनपेक्षीत धनलाभ आणि कार खरेदीचा प्लान

Chandra Gochar: देशभरात आज दिव्यांची अमावस्या साजरी केली जात आहे. आज हा विशेष सण असला तरी यासोबतच चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तनही होत आहे. चला जाणून घेऊया, 24 जुलै 2025 रोजी चंद्राचे कर्क राशीत गोचर कधी होईल आणि यामुळे कोणत्या राशींचे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील.

Chandra Gochar: आज बदलणार या 3 राशींचे भविष्य, होणार अनपेक्षीत धनलाभ आणि कार खरेदीचा प्लान
Chandra GocharImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 24, 2025 | 7:01 PM
Share

श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला दिव्यांची अमावस्या म्हणून ओळखले जाते. या दिवशी देवांचे देव महादेव आणि प्रकृतीची पूजा केली जाते. तसेच, पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन केले जाते. आज, 24 जुलै रोजी दिव्यांची अमावस्या आहे. विशेष म्हणजे गुरुवार हा ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही खास आहे, कारण आज माता, मन, विचार आणि मानसिक स्थितीचे दाता चंद्र ग्रहाचे राशी गोचर होत आहे.

आज, 24 जुलै 2025, गुरुवार रोजी सकाळी 10:58 वाजता चंद्रदेव कर्क राशीत गोचर करतील. सध्या चंद्रदेव मिथुन राशीत आहेत. आता 26 जुलै 2025 दुपारी 03:51 वाजेपर्यंत चंद्रदेव कर्क राशीत राहतील. चला जाणून घेऊया, आज या अमावस्येला होणाऱ्या चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे.

वाचा: 33 व्या वर्षी अभिनेत्रीचं पालटलं नशीब, दुसऱ्यांदा केलं लग्न अन् आता आहे 160 कोटींची मालकीण

मिथुन राशी

चंद्रदेव आज मिथुन राशीतून कर्क राशीत गोचर करतील, जे तुमच्यासाठी शुभ आहे. नवविवाहित जोडप्यांना संतानसुख मिळू शकते. बॉसने दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण केल्यामुळे नोकरदार व्यक्तींचे मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळू शकतील. जे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊ इच्छितात, पण घरच्यांचे संमती मिळत नाही, त्यांना आता त्यांच्या पालकांची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

या अमावस्येला होणारे चंद्राचे गोचर कर्क राशीवाल्यांसाठी चांगले राहील. प्रेमी जोडप्यांचे येणारे दिवस अधिक रोमँटिक असतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल आणि परीक्षेत पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील. छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून लाभ मिळायला सुरुवात होईल, ज्यामुळे आर्थिक संकट दूर होईल. वयोवृद्ध व्यक्तींना जुन्या आजारांच्या वेदनांपासून बरीच सुटका मिळेल. जे लोक नोकरी बदलू इच्छितात, त्यांना लवकरच चांगली संधी मिळेल.

सिंह राशी

मिथुन आणि कर्क राशींसह सिंह राशीच्या व्यक्तींनाही या अमावस्येला चंद्राच्या बदलत्या चालीमुळे लाभ होईल. सर्जनशील कार्यांमध्ये रुची वाढल्याने तरुणांना मानसिक शांती मिळेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा दिसेल. व्यावसायिकांच्या व्यवसायात स्थिरता येईल. जे लोक बराच काळ भाड्याच्या घरात राहत आहेत, त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न एखाद्या मित्राच्या मदतीने पूर्ण होऊ शकते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.