Astrology: या राशींच्या लोकांचे अडकलेले व्यवसाय होतील पूर्ववत, नोकरीत मिळेल यश

विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे. आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे. आजच्या दिवशी  प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.

Astrology: या राशींच्या लोकांचे अडकलेले व्यवसाय होतील पूर्ववत, नोकरीत मिळेल यश
राशी भविष्य
नितीश गाडगे

|

Aug 07, 2022 | 5:30 AM

 1. मेष- आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा.
 2. वृषभ- आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा.
 3. मिथुन- आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे.
 4. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा.
 5. सिंह- आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा.
 6. कन्या- आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
 7. तूळ- आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
 8. वृश्चिक- आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद घालू नका.
 9. धनु- विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे.
 10. मकर- आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे.
 11. कुंभ- आजच्या दिवशी  प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.
 12. मीन- आजच्या दिवशी सकाळी आळसपणा करू नका. काम वेळेवर करण्याची सवय लावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें