AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रिकेत ग्रहांची अशी स्थिती ठरते विवाहाच्या विलंबाचे कारण

काही जणांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात, ज्यामुळे विवाहात अडथळे येतात.

पत्रिकेत ग्रहांची अशी स्थिती ठरते विवाहाच्या विलंबाचे कारण
Marriage Image Credit source: Social Media
| Updated on: May 06, 2023 | 3:37 PM
Share

मुंबई, काहीवेळा कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. काही लोकांना लग्नात खूप विलंबाचा सामना (Delay in marriage)  करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात. काही जणांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात, ज्यामुळे विवाहात अडथळे येतात. चला जाणून घेऊया लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील.

या ग्रहांमुळे येतात वैवाहिक जीवनात अडथळे

कुंडलीत मंगळ दोष असल्यास विवाहात वारंवार अडथळे येतात. सातव्या घराचा स्वामी दुर्बल राशीमध्ये स्थित असेल तर राशीचे लोकं दुर्बल होतात. त्याचा परिणाम होऊन लग्नालाही उशीर होतो. पत्रिकेत गुरू ग्रहाची अशुभ ग्रहाशी युती असेल तरी वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असल्यास विवाहात अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जन्म कुंडलीच्या नवव्या भागाला नवांश कुंडली म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार नववंश कुंडलीमध्ये दोष असला तरी त्या व्यक्तीचे लग्न होण्यास उशीर होतो.

जलद विवाह उपाय

लवकर विवाहासाठी मंगळ दोषाचे निराकरण करावे लागेल. ज्याच्या लग्नाला उशीर होत असेल त्याने जास्तीत जास्त पिवळे कपडे घालावेत. दुर्गा सप्तशतीतील अर्गलस्तोत्रमचे रोज पठण केल्याने अविवाहितांना लाभ होतो. गणपतीची आराधना करून त्याला लाडू अर्पण करा.

असे केल्याने अविवाहित लोकांच्या विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात. अविवाहित मुलींनी गणपतीला मालपुवा अर्पण करावा. लवकर विवाहासाठी, नवग्रह यंत्र आपल्या पूजास्थानी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा. दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ केल्याने लवकर लग्न होण्यास मदत होते. शिव-पार्वतीची विधिवत पूजा केल्याने विवाहाची मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.