AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Venga: बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! राहिलेल्या 6 महिन्यात ‘या’ 3 राशींचं नशीब फळफळणार

Baba Venga: बाबा वेंगा त्यांच्या भयानक भाकितांमुळे प्रसिद्ध आहे. पण आता त्यांची अशी एक भविष्यवाणी समोर येत आहेत ज्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहेत. 2025 या वर्षाच्या राहिलेल्या 6 महिन्यांमध्ये 'या' तीन राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे...

Baba Venga: बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! राहिलेल्या 6 महिन्यात 'या' 3 राशींचं नशीब फळफळणार
फाईल फोटो
| Updated on: Jul 11, 2025 | 8:09 AM
Share

Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांचे अनेक भाकितं खरी ठरली आहे. अमेरिकेतील 9/11 चे दहशतवादी हल्ले, चीनचा विकास, 2025 मध्ये म्यानमारमधील भूकंप यासारख्या अचूक भाकिते बाबा वेंगा यांनी केली आहेत. 2025 मध्ये जगाच्या अंताच्या सुरुवातीबरोबरच, बाबा वेंगा यांनी 3797 मध्ये पृथ्वीचा अंत आणि 5079 पर्यंत जगाचा अंत होण्याचीही भाकिते भाकीत केली आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बाबा वेंगा यांचे अधिक भाकितं भयानक असतात. पण आता त्यांनी तीन राशींसाठी केलेलं भाकीत दिलासादायक आहे.

तीन राशींच्या लोकांचं नशीब बदलणार…

बाबा वांगांनी वर्षांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी समोर आली आहे, जी अनेकांना दिलासा देऊ शकते. बाबा वांगांच्या भविष्यवाणीनुसार, या वर्षी तीन राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या तीन राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊया.

वृषभ : बाबा वेंगा यांच्या मते, 2015 चे उर्वरित महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असू शकतात, ज्यावर शुक्र ग्रहाचे राज्य आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचं फळ मिळण्यास सुरुवात होईल, कारण शुक्र ग्रहाचा आशीर्वाद वृषभ राशीच्या लोकांवर असेल. यामुळे या राशीच्या लोकांची भौतिक समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रेमसंबंध देखील मजबूत होऊ शकतात, ज्यामुळे त्यांना भावनिक सुसंवाद आणि आर्थिक सुरक्षितता मिळू शकते. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचा देखील फायदा याकाळात होईल.

सिंह: राशीच्या लोकांसाठी देखील पुढील महिने लाभदायक असणार आहेत. सिंह राशीतील गुरु आणि मंगळाची गतिमान जोडी या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस आणू शकते. या वर्षाच्या उर्वरित महिन्यांत सिंह राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात यश मिळेल, त्यांनी प्रसिद्धी देखील मिळेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन व्यवसायात यश. याशिवाय, त्यांचे नैसर्गिक नेतृत्व कौशल्य चमकेल आणि त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.

कुंभ : राशीच्या लोकांचे देखील चांगले दिवस सुरु होतील… असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे. या राशीच्या लोकांना वर्षाच्या उर्वरित महिन्यांत भावनिक सुधारणा आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती आणि यश मिळविण्याच्या संधी मिळतील. या राशीच्या लोकांचे नेतृत्व कौशल्य सुधारेल आणि त्यांना नवीन संधी शोधताना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे यश मिळेल.

कोण आहेत बाबा वेंगा?

बाबा वेंगा हे नाव ऐकल्यानंतर सर्वांना असं वाटतं की, ते पुरुष होते. पण त्या एक स्त्री होत्या. त्यांचं खरं नाव नाम वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) असं होतं. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 मध्ये ऑट्टोमन साम्राज्य येथे झाला होता. बाबा वांगा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गमावली. 11 ऑगस्ट 1996 रोजी बल्गेरियात वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.