AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | व्यक्तीची मती भ्रष्ट करतात हे अवगुण, यांचा त्याग करणेच बरं

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक विद्वान तसेच समाजसुधारक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि लोकांचे मार्गदर्शन केले.

Chanakya Niti | व्यक्तीची मती भ्रष्ट करतात हे अवगुण,  यांचा त्याग करणेच बरं
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 13, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक विद्वान तसेच समाजसुधारक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि लोकांचे मार्गदर्शन केले. आचार्य चाणक्य कौटिल्य आणि विष्णुगुप्त यांच्या नावानेही ओळखले जातात. आचार्य यांची मुत्सद्देगिरी, राजकारण, विद्वत्ता आणि कर्तृत्व याचा अंदाज यावरुन घेता येतो की त्यांनी नंदवंशाचा नाश करण्यासाठी एका सामान्य मुलाला सम्राट बनविले (Acharya Chanakya Told Three Demerits EGO Lust And Greed Will Destroy Humans Intelligence In His Chanakya Niti).

चाणक्य नीति नावाच्या पुस्तकात आचार्य यांनी जीवनाचे सर्व अनुभव सांगितले आहेत, जेणेकरुन सामान्य माणूस त्यांच्याकडून शिक्षा घेऊन आपले जीवन सुकर करेल. चाणक्य धोरणाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

आचार्य यांनी असे काही गुण नमूद केले आहेत ज्यामुळे व्यक्तीची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होते आणि त्याला काहीही दिसत नाही. अहंकार, वासना आणि लोभ हे ते अवगुण आहेत. – अहंकारी व्यक्ती कधीच बरोबर काय आणि चुकीचं काय यातील फरक जाणत नाही, कारण त्याला असे वाटते की ती जे काही करते ते बरोबर असते.

– जे वासनाधीन आहेत त्यांना काहीही दिसत नाही.

– लोभात असलेली व्यक्ती सर्वत्र पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यांची नजर नेहमी इतरांच्या पैशांवर असते. त्याला आपल्या कामात चांगले किंवा वाईट दिसत नाही.

आचार्य म्हणतात की जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर नेहमीच धर्माच्या मार्गावर चालायला हवं आणि एखाद्या ज्ञानी व्यक्तींप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवा. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. शिकण्याची सवय कधीही सोडू नका.

इच्छा असल्यास व्यक्ती मनुष्यांकडूनच नाही तर प्राण्यांकडूनही बरेच काही शिकता येऊ शकते. उदाहरणार्थ, गाढवांकडून तीन गोष्टी शिकल्या जाऊ शकतात – आपले ओझे वाहणे थांबवू नका, ध्येय गाठण्याच्या दरम्यान कुठल्याही अडचणीची काळजी करु नका आणि प्रत्येक परिस्थितीत समाधानी रहा.

Acharya Chanakya Told Three Demerits EGO Lust And Greed Will Destroy Humans Intelligence In His Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | यशस्वी व्हायचंय?, आर्य चाणक्य यांचे ‘हे’ 4 मंत्र लक्षात ठेवाच

Chanakya Niti | ‘या’ तीन गुणांमुळे व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!