AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mars Transit 2021 : तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती, या राशींचे चमकू शकते भाग्य

तूळ राशीमध्येच मंगळाचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती होईल. काही प्रकरणांमध्ये चांगले फळ मिळून शकते. मकर राशीच्या लोकांनी रणनीति बनवून महत्वपूर्ण कार्य केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मान सम्मान प्राप्त होऊ शकतो.

Mars Transit 2021 : तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती, या राशींचे चमकू शकते भाग्य
तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 2:40 PM
Share

मुंबई : तूळ राशीमध्ये मंगळाचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला एका दिवसानंतरच मंगळ आपले राशी परिवर्तन करीत आहे. तूळ राशीत मंगळही सूर्याशी संयोग करत आहे. या बदलामुळे मेष ते मीन राशींवर परिणाम होईल. कारण मंगळ हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. (Alliance of Sun and Mars in Libra zodiac sign, the fortune of these zodiac signs can shine)

मेष

तुमच्यासाठी मंगळाचे संक्रमण कार्यक्षेत्रात काही आव्हाने देऊ शकते. आपल्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तणावाची परिस्थिती देखील उद्भवू शकते.

वृषभ

ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. कामाचा अतिरेक होईल. प्रियजनांसाठी तुम्ही कमी वेळ काढू शकाल.

मिथुन

आत्मविश्वास वाढेल. नफ्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल, अन्यथा घराचे बजेट बिघडू शकते.

कर्क

यश मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. वाणी खराब करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

सिंह

रागापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शत्रू सक्रिय राहतील आणि नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. अनैतिक कामांपासून स्वतःला दूर ठेवा.

कन्या

पैसे बचत करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्यादा खर्च मानसिक तणावाचे कारण बनू शकते. या परिस्थितीतून बचाव करण्याचा प्रयत्न करा.

तूळ

तूळ राशीमध्येच मंगळाचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती होईल. काही प्रकरणांमध्ये चांगले फळ मिळून शकते.

वृश्चिक

साहस वाढेल. शत्रूचा पराजय करुन विजय मिळवण्यात यश मिळवू शकता. आरोग्याी काळजी घ्या. गोंधळाची परिस्थिती टाळा.

धनु

ध्येय साध्य करण्यास अडचणी येऊ शकतात. योजना बनवून काम करा. वेळेचे महत्व समजून घ्या. पैशाच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

मकर

रणनीति बनवून महत्वपूर्ण कार्य केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मान सम्मान प्राप्त होऊ शकतो. क्रोध आणि अहंकार यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो. कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याची योजना आखू शकता. धनाच्या बाबतीत विशेष लक्ष द्यावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी परिश्रम करावे लागतील.

मीन

नवीन कार्याचा आरंभ करु शकता. कार्य क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध करु शकता. बॉसची मदत मिळेल. चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. (Alliance of Sun and Mars in Libra zodiac sign, the fortune of these zodiac signs can shine)

इतर बातम्या

PHOTO | Garuda Purana : मृत्यूनंतर 13 ब्राह्मणांची सेवा का केली जाते? जाणून घ्या काय सांगते गरुड पुराण

Feng Shui : फेंग शुईच्या ‘या’ चार गोष्टी दुर्भाग्य करतात दूर; आजच आणा घरी

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.