AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व? आपण त्याची पूजा का करतो? जाणून घ्या याबाबत सर्वकाही

पुराणांनुसार, भगवान श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती. एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र-शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते.

काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व? आपण त्याची पूजा का करतो? जाणून घ्या याबाबत सर्वकाही
काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व? आपण त्याची पूजा का करतो?
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 22, 2021 | 11:01 AM
Share

मुंबई : असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते. काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग, सुगंध, फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात. पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात. यापैकी एक शमी वृक्ष आहे. शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते. या वनस्पतीची रोज पूजा करणे खूप शुभ मानले जाते. (Know spiritual importantance of shami plant, pooja vidhi, plantation)

शमी वनस्पतीचे धार्मिक महत्त्व काय?

पुराणांनुसार, भगवान श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती. एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र-शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते.

शमीची स्थापना केव्हा आणि कुठे करावी?

– घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे, परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले. – जर तुम्ही शनिवारी सुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगले आहे. – ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते. – जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करा.

या वनस्पतीची पूजा कशी करावी?

– घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावा. – भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे खूप शुभ आहे. – दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. – पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. – असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी, ही वनस्पती पाहिल्यानंतरच निघून जावे. – या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात. – या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धन-संपत्ती वाढते. – शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे. (Know spiritual importantance of shami plant, pooja vidhi, plantation)

इतर बातम्या

Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या