Chaitra Navratri 2021 | नवरात्रीत अखंड ज्योत लावत असाल तर ‘या’ गोष्टीं लक्षात ठेवा, या नियमांचं पालन करा…

नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. नऊ दिवसांपर्यंत भक्त देवी दुर्गाची भक्ती-भावाने पूजा करतात (Navratri Akhand Jyoti).

Chaitra Navratri 2021 | नवरात्रीत अखंड ज्योत लावत असाल तर 'या' गोष्टीं लक्षात ठेवा, या नियमांचं पालन करा...
जाणून घ्या काय आहेत देव-देवतांसाठी उपवासाचे महत्त्व आणि फायदे
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 3:10 PM

मुंबई : नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. नऊ दिवसांपर्यंत भक्त देवी दुर्गाची भक्ती-भावाने पूजा करतात (Navratri Akhand Jyoti). नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत भक्त नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. हिंदू धर्मात शुभ कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी दिवा लावला जातो. मान्यता आहे की दिवा लावण्याचा अर्थ आहे की दिवा तुमच्या जीवनात प्रकाशज्योत जळत राहाते. विशेषकरुन नवरात्रीवेळी देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटोसमोर अखंड ज्योत लावली जाते (Chaitra Navratri 2021 Akhand Jyoti Rules And Significance).

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनासोबत अखंड दिवाही लावला जातो. मान्यता आहे की अखंड दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर तुम्ही घरात अखंड दिवा लावायचा असेल तर या नियमांचं पालन करा –

1. अखंड ज्योत नेहमी मातीच्या किंवा पितळच्या दिव्यात लावाली .

2. कधीही अखंड ज्योतच्या दिव्याला जमिनीवर ठेवू नका. नेहमी प्लेट किंवा चौकटावर ठेवा.

3. अखंड दिवा लावण्यापूर्वी त्यामध्ये रंगीत तांदुळ टाका.

4. अखंड ज्योतीच्या वातीला रोलीने बनवा आणि दिव्याच्या मधोमध ठेवा.

5. तुपाचा किंवा मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

6. अखंड ज्योत लावण्यापूर्वी देवी दुर्गाच्या मंत्रांचं उच्चारण करा.

7. अखंड ज्योत लावल्यानंतर नेहमी तो जळत राहिल याची काळजी घ्या.

नवरात्रीत या नियमांचं पालन करा –

1. भाविक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत ठेवतात. व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने सात्विक भोजन करावं. त्याशिवाय, जे लोक व्रत ठेवतात त्यांनी दिवसातून एकदा फलाहार करावा.

2. खाण्यात मीठ, धान्य इत्यादीचा वापर करु नये. त्याव्यतिरिक्त तुम्ही फळ, दूध, शिंगाड्याच्या पीठाने बनलेले पदार्थ आणि सेंधा मीठाचं सेवन करावं.

3. पूजादरम्यान लाल किंवा पिवळ्या रंग परिधान करणे शुभ असते. काळ्या रंगाचे कपडे घालू नये.

4. व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने मांसाहारी भोजन आणि मद्याचं सेवन करु नये.

Chaitra Navratri 2021 Akhand Jyoti Rules And Significance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | 13 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात, त्यापूर्वी ही कामं आटपून घ्या, देवी प्रसन्न होईल…

Chaitra Navratri 2021 | नवरात्रीदरम्यान चुकूनही ‘या’ गोष्टी करु नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं…

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.