AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे ‘हे’ शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील!

आयुष्यात संघर्ष नाही... असा कोणतीच व्यक्ती नाही. काहींचं असं देखील म्हणणं असतं की, आमच्याच आयुष्यात सतत संघर्ष येतात... तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही सवयी बदलल्या तर तुमचं जीवन बदलू शकतं...

आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे 'हे' शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील!
| Updated on: May 24, 2026 | 12:20 PM
Share

आजच्या स्पर्धेच्या युगात कोण कधी कसं वागेल कोणाला काहीही माहिती नसतं. या स्पर्धेच्या युगात कोणाला लवकर यश मिळतं तर, कोणाला अनेक संघर्ष करावे लागतात. अशात नक्की करायचं तरी काय असे प्रश्न मनात येतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसं जगायला हवं याबाबत सांगितलं आहे. ज्याचा सर्वांनाच फायदा होतो. सांगायचं झालं तर, आचार्य चाणाक्य यांनी जीवनात घडणाऱ्या काही गोष्टींचं भाकीत केलं होतं.

आजही अनेक लोकांना या गोष्टी जाणून घेण्यात रस आहे. त्यांनी माणसाविषयी अनेक गोष्टींचे भाकीत केलं होतं. मात्र, चाणाक्य म्हणतात की, आपल्या जीवनातील दुःखावर मात करण्यासाठी काही सवयी आवश्यक आहेत. तर त्या सवयी कोणत्या आहेत, ते जाणून घ्या…

मुळीच अज्ञानी राहू नका.. अज्ञान माणसाला कधीच प्रगती करु देत नाही. जे चांगलं नाही.. हा एक मोठा अडथळा आहे, असं चाणक्य म्हणतात. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही अंधारातही जाऊ शकता. तुम्ही नेहमी शिकत राहिलं पाहिजं. त्याचप्रमाणे, जे लोक हुशारीने विचार करतात.. ते नेहमीच पुढे असतात, असं चाणक्य म्हणतात.

चांगले वर्तन खूप महत्त्वाचे आहे. माणूस समाजात चांगला आहे असं नसावं, तर तो समाजात चांगला असावा. असे लोक कधीही मागे पडत नाहीत. अपमानाची त्यांना फारशी पर्वा नसते, केव्हा काय करावं हे त्यांना माहीत असतं. तसेच, जर माणूस धर्माचा आदर करत पुढे जात असेल, तर केवळ काळच त्याला मदत करेल. चाणक्य म्हणतात की माणूस आयुष्यात पुढे जातच राहतो.

चाणक्य म्हणतात की दानधर्म महान आहे, म्हणूनच वडीलधारी माणसंही उजव्या हाताने केलेलं दान विसरून जाण्यास सांगतात. मात्र, जो मनुष्य दानधर्म करतो तो कधीही गरीब राहत नाही. तसेच, त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. केवळ पैशाचीच नव्हे, तर अन्नाचीही कमतरता भासत नाही. चाणक्य सांगतात की यामुळे मान-सन्मानही वाढतो. म्हणून, काहीही करण्यापूर्वी अनेकदा विचार करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट