Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये

भगवान विष्णूच्या पूजेसाठी जी एकादशी सर्वात शुभ मानली जाते, त्याच पवित्र तिथीला म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून भगवान विष्णू शयनसाठी क्षीर सागरात जातात. ज्यानंतर कोणत्याही शुभ कार्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळणे थांबते. या वर्षी चातुर्मास 20 जुलै 2021 पासून सुरु होईल अर्थात 'देवशयनी एकादशी'पासून आणि 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'देवोत्थान एकादशी'ला संपेल

Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही 'ही' कामे करु नये
chaturmas
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 7:49 AM

मुंबई : भगवान विष्णूच्या पूजेसाठी जी एकादशी सर्वात शुभ मानली जाते, त्याच पवित्र तिथीला म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून भगवान विष्णू शयनसाठी क्षीर सागरात जातात. ज्यानंतर कोणत्याही शुभ कार्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळणे थांबते. या वर्षी चातुर्मास 20 जुलै 2021 पासून सुरु होईल अर्थात ‘देवशयनी एकादशी’पासून आणि 14 नोव्हेंबर 2021 रोजी ‘देवोत्थान एकादशी’ला संपेल (Do not do these things during Chaturmas rules of Chaturmas Worship Lord Vishnu).

सनातन परंपरेत श्रावण, भद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांनी मिळून बनलेला चातुर्मास खूप महत्त्वाचा आहे. भगवान विष्णूची उपासना करणाऱ्या भक्तांना संपूर्ण चार महिने खाण्यापिण्यासह विविध नियमांचे पालन करावे लागते.

चातुर्मासात ही कामं करु नये –

? भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या भक्ताने चातुर्मासात चुकूनही पलंगावर झोपू नये आणि पत्नीशी संबंध प्रस्थापित करु नये.

? चातुर्मासात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. तसेच, गुळाचे सेवन करू नये.

? चातुर्मासात मांस-मद्य आणि दुसर्‍याने दिलेला दही-भात खाऊ नये.

? मुळा, परवल आणि वांगी इत्यादी भाज्याही चातुर्मासातही खाल्ल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत संपूर्ण चातुर्मास दरम्यान या सर्व भाज्यांचा त्याग करावा.

? चातुर्मास काळात कांस्य पात्रात भोजन करण्यासही मनाई आहे.

? चातुर्मास दरम्यान कोणाशी खोटे बोलू नका.

? चातुर्मास दरम्यान जमिनीवर झोपू नये.

2021 मध्ये एकादशी कधी-कधी येतील?

❇️ 20 जुलै 2020 – देवशयनी एकादशी

❇️ 04 ऑगस्ट 2021 – कामिका एकादशी

❇️ 18 ऑगस्ट 2021 – श्रावण पुत्रदा एकादशी

❇️ 03 सप्टेंबर 2021 – अजा एकादशी

❇️ 17 सप्टेंबर 2021 – परिवर्तिनी एकादशी

❇️ 02 ऑक्टोबर 2021 – इंदिरा एकादशी

❇️ 16 ऑक्टोबर 2021 – पाशांकुशा एकादशी

❇️ 01 नोव्हेंबर 2021 – रमा एकादशी

❇️ 14 नोव्हेंबर 2021 – देवोत्थान एकादशी

❇️ 30 नोव्हेंबर 2021 – उत्पन्ना एकादशी

❇️ 14 डिसेंबर 2021 – मोक्षदा एकादशी

❇️ 30 डिसेंबर 2021 – सफला एकादशी

Do not do these things during Chaturmas rules of Chaturmas Worship Lord Vishnu

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

गुरुवारच्या दिवशी ही 4 कामं नक्की करा, यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.